वर्षा


वर्षा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विष्णु
Children: ऋत्विज, अंगिरा
Siblings: none

वर्षा विष्णू – जन्म 25/03/1965. शिक्षण : बी. ए., एल. एल. एम. विवाहानंतर एल एल एम परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षे हायकोर्टात प्रॅक्टिस केली. भारतीय स्त्री शक्तीचे काम समाजकार्य म्हणून करते. माहेरचे नाव : वर्षा पद्माकर करमरकर, बडोदा.