|
लक्ष्मण |
||
| Father: रामचंद्र | Mother: Unspecified | Spouse: उमा |
| Children: none | ||
| Siblings: दत्तात्रय, विश्वनाथ, पंढरीनाथ, जनार्दन, येसू | ||
लक्ष्मण रामचंद्र – जन्म 1854. जन्मस्थळ रत्नागिरी. मृत्यू 1941. शिक्षण : तिसरी. पुत्र 3, कन्या 3.जीवनपट : कॉटन जिनिंग मिलमध्ये काम केले. वास्तव्य : अमरावती.