लक्ष्मण


लक्ष्मण
Male View tree
Father: विष्णूMother: राधाSpouse: मीना
Children: विनायक, विद्या(नित्सुरे)
Siblings: दत्तात्रय, रामचंद्र, शंकर, महादेव

लक्ष्मण विष्णू – जन्म 26/01/1943. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 20/03/1971. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1962 ते 1982 भारत टूल्स वरळी येथे नोकरी, 1983 पासून गजानन इंजिनिअरिंग या नावाने स्वतःचे वर्कशॉप, लूम्स स्पेअर पार्ट जॉब वर्क करतात. गेले 40 वर्षे ब्राह्मण सभा गिरगांव- येथे विनामूल्य स्वयंसेवक म्हणून कार्य. 1977 मधे सिल्व्हर मेडल व 1992 मधे 30 वर्षे कार्य पूर्ण झाल्याबद्दल गोल्ड मेडल. वास्तव्य : ए-204, गुलमोहर, संघवी गार्डन, मानपाडा रोड, सागाव, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421203.