रामचंद्र


रामचंद्र
Male View tree
Father: वामनMother: UnspecifiedSpouse: सीता
Children: गजानन, मालती(वैद्य)
Siblings: बाळकृष्ण, हरी, दामोदर, मथुरा(बेडेकर), काशी(भिडे)

रामचंद्र वामन – जन्म 1880. मृत्यू 1944. जीवनपट : पुण्यात पुस्तक व ग्रंथ विक्रीचा व्यवसाय. शेवटी सर्व शिल्लक ग्रंथ एस.पी.कॉलेज पुणे यांना सप्रेम भेट. वास्तव्य : गुहागर व पुणे. वडिलांच्या नावे गुहागर येथे नारायणाच्या देवळात भक्तांसाठी धर्मशाळा बांधली.