रामचंद्र ![]() ![]() |
||
Father: दत्तात्रय | Mother: Unspecified | Spouse: प्रभा |
Children: अनुराधा(घाणेकर) | ||
Siblings: कृष्णा(अविवाहित), द्वारका(मराठे), शांता(थत्ते) |
रामचंद्र दत्तात्रय – जन्म 06/11/1926. जन्मस्थळ बेळगाव. मृत्यू 11/07/1995. विवाह दिनांक 09/07/1959. शिक्षण : एम. एस्सी. (फिजिक्स). कन्या 1. जीवनपट : भारतातील सुप्रसिध्द शास्त्रज्ञ, 1991 मध्ये जर्मनीतर्फे टेक्नॉलॉजी चा सन्मान. एच.पी.टी. कॉलेजमध्ये प्राध्यापक, सातपूर येथे एस.एस.आय. युनिट, उत्कृष्ठ नेमबाज. वास्तव्य : 19 मॉडेल कॉलनी, एच. पी. टी. कॉलेज रोड, नाशिक 422005.