राधा ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: मधुसूदन |
Children: अरविंद, प्रभाकर | ||
Siblings: none |
राधा मधुसूदन – जन्म 1902. जन्मस्थळ कुरुंदवाड. मृत्यू 25/3/1995. शिक्षण : 7 वी. जीवनपट : गायनाची आवड. पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचेकडे गांधर्व महाविद्यालय, मुंबई येथे गायनाचे शिक्षण. माहेरचे नाव : अनसूया गोखले, कुरुंदवाड.