रवींद्र


रवींद्र
Male View tree
Father: गजाननMother: सरस्वतीSpouse: रजनी
Children: किरण, प्रवीण
Siblings: तारा(अल्पायुषी), मनोहर, प्रकाश, चंद्रकांत, अरविंद, दत्तात्रेय, सीमा(दीक्षित)

रवींद्र गजानन – जन्म 19/11/1950. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 25/01/1977. शिक्षण : एम. कॉम. जीवनपट : 1972 मध्ये हिमालयातील अवघड अशा फ्रेंडशिप शिखर चढण्याच्या मोहिमेत यशस्वी. 1972 ते 1975 अडेप्ट लॅबोरेटरी पुणे येथे अकौंटंट पदावर काम. 1975 ते 1980 किर्लोस्कर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये अकौंटस् ऑफिसर. 1980 ते 1984 अल्गो झायबी सर्व्हिसेस, सौदी अरेबिया येथे अकौंट्स मॅनेजर, 1984 ते 1990 लुनार कॉस्टिक्स पुणे मध्ये फायनान्स मॅनेजर. 1991 नंतर आजपर्यंत कॅनॉर ऑफिस सिस्टीम्स सौदी अरेबिया येथे फायनान्स मॅनेजर. व्यायामामध्ये 1000 जोर मारण्यापर्यंत प्रगती, सर्व खेळांची व नाटकात भूमिका करण्याची आवड. वास्तव्य : 79/5, मंगलसुधा, महेश सोसायटी, पुणे 411 037.