रवी ![]() ![]() |
||
Father: प्रकाश | Mother: आरती | |
Children: none | ||
Siblings: विजय |
रवी प्रकाश – जन्म 27/03/1985. जन्मस्थळ भंडारा. शिक्षण बी. डी. एस. (डेण्टल सर्जन), एस.एस.सी परीक्षेत बोर्डात पाचवा व बारावी परीक्षेत बोर्डात 6 वा, इयत्ता 4 थी व .7 वी स्कॉलरशिपच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम. चित्रकला व वाचनाची आवड.