रमेश


रमेश
Male View tree
Father: नीळकंठMother: निर्मलाSpouse: उषा
Children: शिल्पा(गर्दे), दीपा, मोना(दशपुत्रे)
Siblings: सुरेश

रमेश नीळकंठ – जन्म 26/07/1938. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 26/05/1964. शिक्षण : एम. एस्सी. (जिऑलॉजी), पीएच. डी. कन्या 3. जीवनपट : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई, कोपन हेगन (डेन्मार्क) युनिर्व्हसिटी, इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट, पतनचेरू, आंध्र प्रदेश, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद या सर्व ठिकाणी शास्त्रज्ञ पदावर काम केले. डायरेक्टर पदावरून ऑगस्ट 1998 मध्ये निवृत्त. त्यानंतर कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रिअल रिसर्च, हैदराबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून 1998 ते 2003 पर्यंत काम केले. ‘वॉटर हार्वेस्टिंग अ‍ॅन्ड सस्टेनेबल सप्लाय इन इंडिया’ हे पुस्तक 2003 मध्ये प्रसिद्ध. वास्तव्य : डी-3, श्रेयस अपार्टमेंट, श्रेयस टेक्रा, अंबावाडी, अहमदाबाद, गुजराथ 380015