रघुनाथ


रघुनाथ
Male View tree
Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मीSpouse: सुलभा
Children: अनिल, सुरेखा(घाणेकर)
Siblings: शंकर, विजया(साने), लीला(जोशी), इंदु(भिडे)

रघुनाथ पुरुषोत्तम – जन्म 8/3/1922. जन्मस्थळ मालाड, मुंबई. विवाह दिनांक 21/05/1948. शिक्षण : बी. एस्सी., बी. ए. (स्पेशल), एम. ए. (हिंदी), पीएच. डी. (हिंदी). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : कॉलेज शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे झाले. 1944 मध्ये एस. पी. कॉलेजमधून बी. एस्सी. (फिजिक्स व केमिस्ट्री)चे शिक्षण. 1957 बी. ए. (स्पेशल), 1965 मध्ये एम. ए. (हिंदी) 1977 म ध्ये पीएच. डी. (हिंदी). पूर्ण. अकाउंटंट जनरल ऑफिस, मुंबई येथे 2 वर्षे नोकरी. नंतरची 4 वर्षे खासगी नोकरी. 1951 ते 1980 संरक्षण खात्याच्या हाय एक्स्प्लोजिव्ह लॅबोरटरी, पुणे येथे सायंटिफिक ऑफिसर म्हणून नोकरी. 50 हून अधिक नाटकात तसेच चित्रपटात फिल्म इन्स्टिट्यूटच्या फिल्म्स्मध्ये विविध भूमिका केल्या. रेडिओ व टि.व्हीवरील नाटिका ंमध्ये काम. व्यायामप्रकारात अनेक बक्षीसे. स्वाध्याय महाविद्यालयात 1960 ते 1976 प्राध्यापक म्हणून काम. अखिल भारतीय नाट्यपरिषद, पुणे तर्फे 5 नोव्हेंबर 1999 ला सत्कार. कविता व लेख विविध मासिकांतून प्रसिद्ध. वास्तव्य : 1244 सदाशिव पेठ, अरविंद सोसायटी, पुणे 411030.