रघुनाथ ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: जानकी |
Children: शेवंती, विनायक, कृष्णराव | ||
Siblings: none |
रघुनाथ गणेश – मृत्यू 1922. जीवनपट : हे पुण्याहून उज्जैन येथे आले व नंतर ग्वाल्हेर येथे स्थायिक झाले. ग्वाल्हेरच्या महाराजांकडे हिशेबनीस म्हणून नोकरीस होते.