रंजना(दामले)


रंजना(दामले)
Female View tree
Father: विष्णूMother: सिंधू
Children: none
Siblings: राजीव, जयंत

रंजना विष्णू – जन्म 1959. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : स्टेट बँक ऑफ इंडिया, अंधेरी येथे नोकरी. दोन इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठीत भाषांतर. एक कवितासंग्रह प्रकाशित. सासरचे नाव : सविता विठ्ठल दामले, इचलकरंजी