|
रंगनाथ |
||
| Father: पांडुरंग | Mother: Unspecified | Spouse: शैलजा |
| Children: अभय, सीमा(मोकाशी) | ||
| Siblings: कमलाकर, नंदकुमार, मनोहर, रामचंद्र, वासुदेव | ||
रंगनाथ पांडुरंग – जन्म 06/05/1929. जन्मस्थळ तासगाव. विवाह दिनांक 01/07/1963. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1948 ते 1957 पर्यंत किरकोळ नोकर्या, 1957 ते 1960 सातारा येथे कलेक्टर ऑफिस मधे, 1961 ते 1971 स्वस्तिक रबर प्रॉडक्ट्स, खडकी येथे टंकलेखक, 1971 ते 1989 इंडियन कार्ड क्लोदींग कंपनी, पिंपरी येथे टंकलेखक म्हणून नोकरी व निवृत्त. शास्त्रीय व नाट्य संगीताची व भावगीतांची आवड, मनोरंजनासाठी हार्मोनियम वादन करतात पण शास्त्रेक्त शिक्षण नाही, वाचनाचा छंद. वास्तव्य : आसरा, 41 अभिनव सोसायटी, पद्मावती बसस्टँडमागे, पद्मावती, पुणे 411009