यशवंत


यशवंत
Male View tree
Father: दिनकरMother: UnspecifiedSpouse: सुनयना
Children: ऋचा, रोहन
Siblings: गोविंद

यशवंत दिनकर – जन्म 24/12/1954. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 8/5/1989. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : मकरपुरा एस. टी. डेपोमध्ये कंडक्टर. यांच्या घरातील 7 पिढ्या काशीविश्वेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. सयाजीराव गायकवाडांचे सावकार श्री. मैराळ यांनी हे मंदिर बांधले.गजानन महाराजांचा भंडारा येथे केला जातो. वास्तव्य : काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, न्यू इंडिया मिलजवळ, आनंदनगर समोर, जैतलपूर रोड, वडोदरा गुजरात 390010