यशवंत


यशवंत
Male View tree
Father: नरहरMother: UnspecifiedSpouse: मृणालिनी
Children: पुष्कर, पराग
Siblings: तारा(भट), प्रमिला(वाड), सुशीला(गद्रे), शकुंतला, मधुकर

यशवंत नरहर – जन्म 08/09/1934. जन्मस्थळ इंदौर. विवाह 26/04/1963. शिक्षण : बी. ई. (मेकॅनिकल), बी. एस. (इंजिनिअरिंग-अमेरिका). पुत्र 2. जीवनपट : आर्मिमध्ये 1951 ते 1956, व्हिएतनाममध्ये 1954 ते 1956 शांतिसैनिक, 1956 ते 1959 थिएटर मॅनेजर, सध्या कन्सलटंट, रोटरीतर्फे फौंडेशन स्कॉलरशिप.वास्तव्य : प्लॉट नं. 9, वरदश्री, 2 रा मजला, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, कर्वेनगर पुणे 411052