यशवंत ![]() ![]() |
||
Father: जनार्दन | Mother: Unspecified | Spouse: सुधा |
Children: रोहिणी(कुलकर्णी) | ||
Siblings: माधव, विनायक, दिगंबर, गजानन, बाळकृष्ण, कमल(ओक) , दुर्गा(भट) , माणिक(साने) , अनसूया(जोशी), वत्सला(खाडिलकर) |
यशवंत जनार्दन – जन्म 11/04/1928. जन्मस्थळ रत्नागिरी. विवाह दिनांक 01/05/1955. शिक्षण : बी. ए., बी. एड., एस. टी. सी. कन्या 5. जीवनपट : माध्यमिक शाळेतून शिक्षक म्हणून 1986 मध्ये निवृत्त. वाचनाची आवड. वास्तव्य : सृष्टी, श्रेयस जवळ, हरिपूर रोड, हरिपूर जि. सांगली 416416.