मोरेश्वर


मोरेश्वर
Male View tree
Father: नरहरMother: रमाSpouse: माधवी
Children: दीपक, रंजना(ताम्हनकर)
Siblings: कुसुम(गोगटे), सदाशिव

मोरेश्वर नरहर – जन्म 6/8/1935. जन्मस्थळ ठाणे. विवाह दिनांक 24/12/1964. शिक्षण : एस. एस. सी., आय. टी. आय. चा कोर्स. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : जिऑलॉजी मायनिंगमध्ये सरकारी नोकरी. वास्तव्य : 55 अ, योगेश्वरी सोसायटी, पांडे ले आऊट, खामला नागपूर 440025.