मोरेश्वर ![]() ![]() |
||
Father: कृष्णाजी | Mother: सत्यभामा | Spouse: विमल |
Children: अशोक | ||
Siblings: भास्कर(अल्पायुषी), नरहरी, वामन(अल्पायुषी), नारायण(अविवाहित), सुमती, माधव(अविवाहित), दत्तात्रय |
मोरेश्वर कृष्णाजी – जन्म 3/4/1922. जन्मस्थळ बडोदा. मृत्यू 10/1/1985. शिक्षण : मॅट्रीक. पुत्र 1. जीवनपट : पोलीस खात्यातून 1980 मध्ये निवृत्त. 1970 पर्यंत एकत्र कुटुंब होते, नंतर विभक्त.