मुरलीधर ![]() ![]() |
||
Father: विश्वनाथ | Mother: Unspecified | Spouse: शरयू |
Children: अनिल, राजश्री(जोशी) | ||
Siblings: यशवंत, जयंत, तारा(थत्ते), लीला(टिळक), सुमन(बापट) |
मुरलीधर विश्वनाथ – जन्म 27/09/1929. जन्मस्थळ आपटे, पनवेल. विवाह दिनांक 02/06/54. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रिकल). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : वीज मंडळातून अभियंता म्हणून निवृत्त. पत्रलेखनाचा छंद. वास्तव्य : महाल वॉर्ड, पाण्याच्या टाकीजवळ, भंडारा 441904.