मुकुंद


मुकुंद
Male View tree
Father: चिंतामणीMother: UnspecifiedSpouse: संजीवनी
Children: अनिरुद्ध, अर्चना(उचके)
Siblings: केशव, मधुसूदन, सुधा(भिडे), सुनंदा(गोखले), विमल(नामजोशी)

मुकुंद चिंतामणी – जन्म 29/03/1941. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 29/04/1968. शिक्षण : एम. एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : जबलपूरच्या कृषिविश्वविद्यालयात अ‍ॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स या विषयाचे प्राध्यापक व विभागाध्यक्ष म्हणून निवृत्त. वास्तव्य : एफ 30, कृषिनगर, पोस्ट ऑफिस, अधारताल, जबलपूर, मध्यप्रदेश 482004.