मीनाक्षी(वेलणकर)


मीनाक्षी(वेलणकर)
Female View tree
Father: गजाननMother: कुमुदिनी
Children: none
Siblings: कांचन(बोकील), शरद, नारायण, सुमन(उदास)

मीनाक्षी गजानन – जन्म 22/10/1939. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी, बॉम्बे हॉस्पिटल येथून नर्स म्हणून निवृत्त. सासरचे नाव : मीनाक्षी मनोहर वेलणकर, मुंबई