मीनल(जोशी) ![]() ![]() |
||
Father: मधुकर | Mother: विजया | |
Children: none | ||
Siblings: राहुल, संजय |
मीनल मधुकर – जन्म 31/05/1968. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 10/06/1990. शिक्षण : एम. एस्सी., पीएच. डी. (म्यॉलिक्युलर बायॉलॉजी). जीवनपट : पुणे विद्यापिठातून विशेष प्रावीण्य व सुवर्णपदकाच्या मानकरी. सध्या टोरँटो येथे स्थायिक. सासरचे नाव : मीनल अनीष जोशी, डेहराडून.