मालती


मालती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मधुकर
Children: none
Siblings: none

मालती मधुकर – जन्म 28/02/1935. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : सध्या यजमान जे आध्यात्मिक कार्य दर गुरुवारी करतात त्यात भजन गायन करतात. महाराजांच्या आनंदचरित्र अध्यायाचे वाचन करतात. चित्रकला, खेळ, गायन हे आवडते छंद आहेत. त्यामध्ये प्रावीण्य मिळविले आहे. अण्णासाहेब कर्वे यांच्या महिलाश्रम हायस्कूलची माजी विद्याथिर्र्नी आहेत याचा अतिशय अभिमान आहे. सद्गुरुचरण प्राप्तीने जीवन कृतार्थ आहे. गृहिणी, 1964 ते 1970 पर्यंत वालचंद विद्यालय कळंब जि. पुणे व त्यांनतर कन्याशाळा पुणे येथे 1974 ते 1993 लेखनिक म्हणून नोकरी करुन निवृत्त. आयुर्विमा महामंडळाची एजंट म्हणून काम केले. चित्रकला, खेळ व गायन यात प्रावीण्य. माहेरचे नाव : लीला शंकर ठोंबरे, सातारा