मानसी


मानसी
Female View tree
Father: दत्तात्रयMother: Unspecified
Children: none
Siblings: दीपाली

मानसी दत्तात्रय – जन्म 09/06/1988. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : शिक्षण चालू. जीवनपट : लायन्स क्लबच्या गायनाच्या स्पर्धेत लहानणापासून प्रथम क्रमांक, रोटरी क्लब डोंबिवली यांचे तर्फे यशराज कलामंच पारितोषिक व विविध पारितोषिके. भावगीत, नाट्यगीत व भक्तीगीत, चित्रपट गीते यांचा मिळुन 2 तासांचा कार्यक्रम करतात. टीव्ही व आकाशवाणीवर कार्यक्रम होतात.