मानसी(तांबे)


मानसी(तांबे)
Female View tree
Father: क्रांतिसेनMother: सुनयना
Children: none
Siblings: वैनतेय

मानसी क्रांतिसेन – जन्म 23/2/1980 जन्मस्थळ विलेपार्ले-मुंबई. शिक्षण : बी. सी.ए. (अप्लाईड) पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. जीवनपट : थ्री डी अ‍ॅनिमेशनमध्ये प्रावीण्य. क्रेस्ट अ‍ॅनिमेशन स्टुडिओज लि. मध्ये थ्री डी अ‍ॅनिमेटर ेम्हणून कार्यरत. संगीताची आवड. चित्रकला, रांगोळी, मेंदी आदी कलात नैपुण्य. अनेक बक्षीसे प्राप्त. सासरचे नाव : मानसी मुकुल तांबे.