माधव ![]() ![]() |
||
Father: गंगाधर | Mother: मालती | Spouse: सुमती |
Children: सुजाता(कानेटकर), अनुराधा(अभ्यंकर) | ||
Siblings: वसंत, मीनाक्षी(गोखले) |
माधव गंगाधर – जन्म 10/10/1935. विवाह दिनांक 30/09/1960. शिक्षण : बी. ई. (सिव्हिल), एम. आय. ई. (आय), डी. बी. एम. (एम.),. कन्या 2. जीवनपट : लष्करात 35 वर्षे नोकरी, लेफ्टनंट-कर्नल पदावरुन निवृत्त, त्यानंतर प्रकल्प सल्लागार म्हणून स्वतःचा व्यवसाय. 1991 पासून फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक कार्यात मग्न. वास्तव्य : 3/1, श्रीगणेशपार्क, संगम प्रेस जवळ, कोथरुड, पुणे 411 038.