माधव


माधव
Male View tree
Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मीSpouse: वंदना
Children: none
Siblings: दीनानाथ, अनंत, नीला(आपटे)

माधव पुरुषोत्तम – जन्म 04/07/1937. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 25/02/1965. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीतून निवृत्त, त्यानंतर जी. दप्तरी यांचे कडे 12 वर्षे नोकरी करुन निवृत्त. गेली 22 वर्षे वात्सल्य ट्रस्ट कांजूरमार्ग (पूर्व) येथे अर्भकालय असून तेथे गेली 5 वर्षे मॅनेजमेंट कमिटी मेंबर आहेत व दत्तक प्रक्रियेत मुख्यत्वे काम करतात. या आधी दादर सार्वजनिक वाचनालय या संस्थेत अनेक पदावर 12 वर्षे काम क ेले आहे. चिन्मय मिशन मुंबई या संस्थेत सभासद. 1985-87 मध्ये कार्यक्रमाच्या आयोजनात कार्यवाह म्हणून काम केले. शास्त्रीय संगीताची आवड. वास्तव्य : 1/13, शहा बिल्डिंग, भगत गल्ली, माहीम मुंबई 400016.