माधव ![]() ![]() |
||
Father: पांडुरंग | Mother: मनोरमा | Spouse: सुषमा |
Children: श्रीनिवास, शुभदा | ||
Siblings: चंद्रशेखर, रामकृष्ण, मधुकर, शैला(भागवत), उषा(देशपांडे) |
माधव पांडुरंग – जन्म 11/06/1928. जन्मस्थळ सातारा. मृत्यू 28/01/1997. विवाह दिनांक 05/03/1956. शिक्षण : बी. कॉम., एल. एल. बी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : प्रथमत: पी.डब्ल्यू. डी मध्ये नाशिक व नगर येथे पोस्टिंग. नंतर 1968 पासून मुंबई येथे विधानसभेत लीगल असिस्टंट पदावर कार्यरत. विधान सभेतून सेवा निवृत्ती.