महादेव


महादेव
Male View tree
Father: चिंतामणीMother: UnspecifiedSpouse: निशा
Children: हर्षद, आशिष
Siblings: जगदीश, लक्ष्मण, श्रीकांत

महादेव चिंतामण – जन्म 16/6/1936. जन्मस्थळ सातघर. शिक्षण 8 वी. पुत्र 2. जीवनपट : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात 30 वर्षे कंडक्टर म्हणून नोकरी केली व आता निवृत्त. वास्तव्य : मु. सातघर, पोस्ट नारंगी. ता. अलिबाग, जि. रायगड.