मनोहर ![]() ![]() |
||
Father: गजानन | Mother: सरस्वती | Spouse: शुभदा |
Children: तुषार, अमृता(ओगले) | ||
Siblings: तारा(अल्पायुषी), प्रकाश, रवींद्र, चंद्रकांत, अरविंद, दत्तात्रेय, सीमा(दीक्षित) |
मनोहर गजानन – जन्म 17/05/1956. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 07/12/1982. शिक्षण : बी. ई. जीवनपट : 2002 पासून चहा पॉवडर विकणे व 5 वी ते 10 वी पर्यंत सर्व विषय शिकविण्याचा व्यवसाय. सर्व शिक्षण पुणे येथे. इंजिनिअर झाल्यानंतर किर्लोस्कर कमिन्समधे नोकरी. क्रिकेट, ट्रेकिंग, बुद्धिबळ, पोहणे हे छंद जोपासले. गायनाची आवड. वास्तव्य : प्लॉट नं. 1, विक्रम हाईट्स सोसायटी, कोथरुड, पुणे 411 029.