मनोरमा


मनोरमा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पांडुरंग
Children: चंद्रशेखर, रामकृष्ण, माधव, मधुकर, शैला(भागवत), उषा(देशपांडे)
Siblings: none

मनोरमा पांडुरंग – जन्म 29/07/1915. जन्मस्थळ अणसुरे. मृत्यू 07/11/1989. शिक्षण : साहित्य विशारद (हिंदी). जीवनपट : शिक्षक सनद प्राप्त. हिंदीचे वर्ग घेतात. वयाच्या 55 व्या वर्षी एस. एस. सी. झाल्या. माहेरचे नाव : अंबू लक्ष्मण गाडगीळ, अणसुरे.