मधुसूदन ![]() ![]() |
||
Father: दिनकर | Mother: Unspecified | Spouse: राधा |
Children: अरविंद, प्रभाकर | ||
Siblings: गणेश, मुलगी, माई(पेंडसे) |
मधुसूदन दिनकर – जन्म 1896. जन्मस्थळ धुळे. मृत्यू 15/05/1982. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : 1919 ते 1952 महाराष्ट्र सरकारचे अॅनिमल हजबंडरी, पुणे ऑफिसमध्ये सुरुवातीला क्लार्कची नोकरी व ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून निवृत्त. देशी खेळाचे व तालमीचे आकर्षण. महाराष्ट्रीय मंडळ, पुणे या संस्थेच्या स्थापनेचे एक संस्थापक सदस्य. कुस्ती या खेळात प्रावीण्य. 374 शुक्रवार पेठ, पुणे 411002