मधुकर ![]() ![]() |
||
Father: प्रभाकर | Mother: Unspecified | Spouse: मेधा |
Children: समीर, संध्या(राठोड) | ||
Siblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, रमेश, अरविंद, श्रीपाद |
मधुकर प्रभाकर – जन्म 16/10/1940. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 22/5/1966. पुत्र 1,कन्या 1. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात नोकरी करुन निवृत्त. सबंध भारतात पोस्ट ऑफिसमधील उत्तम कामाबद्दल 1986 मध्ये डाकसेवा पुरस्कार श्री. मुरली देवरा यांचे हस्ते मुंबई येथे मिळाला. वास्तव्य : 105, जान्हवी बिल्डिंग, झिराळ आळी, मु. पो. पेण, जि. रायगड.