मधुकर


मधुकर
Male View tree
Father: विष्णूMother: UnspecifiedSpouse: मालती
Children: माधुरी(नेउरगावकर), शिरीष
Siblings: none

मधुकर विष्णू – जन्म 18/08/1930. जन्मस्थळ देवगड. विवाह दिनांक 24/04/1955. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1952 ते 1970 वालचंदनगर शुगर फॅक्टरी मध्ये अकौंटट क्लार्क. नंतर किरण इंजिनिअरिंग वर्क्स मध्ये अकौटंट. 1970 ते 1990 अखेर निवृत्त, लेखनाची व वाचनची आवड, सद्गुरु परमानंद स्वामींचे शिष्य दर गुरुवारी यांचे घरी आध्यात्मिक कार्यक्रमास सायंकाळी 5 ते 6॥ गेले 25 वर्षे चालू आहे. पत्नी व मुलीचे सहकार्य आहे. सत्संगतीचा लाभ होतो. परमेश्वरा स्मरणात भजन, पूजनात गुणगायनात मन रमते. समाधान शांतीचा अनुभव येतो. निवृत्तीचा काळ आनंदात जात आहे. वास्तव्य : विनयकुंज 7 ब, डहाणूकर कॉलनी गल्ली नं. 1, कोथरुड पुणे 411029