मधुकर


मधुकर
Male View tree
Father: पांडुरंगMother: मनोरमाSpouse: विजया
Children: राहुल, संजय, मीनल(जोशी)
Siblings: चंद्रशेखर, रामकृष्ण, माधव, शैला(भागवत), उषा(देशपांडे)

मधुकर पांडुरंग – जन्म 09/01/1933. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 31/10/2004. विवाह दिनांक 15/04/1964. शिक्षण : एम. बी. बी. एस. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : स्वतंत्र वैद्यकीय प्रॅक्टिस. राघोबादादा पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई व श्री जोशी यांच्याबरोबर यांच्या पूर्वजांनी गुहागरहून पुणे येथे स्थलांतर केले. वास्तव्य : ए-3, ऑलिव्हर मॅन्शन, मोगल लेन, माहीम, मुंबई 400 016.