मधुकर


मधुकर
Male View tree
Father: शंकरMother: गिरीजा
Children: महेश, मिलिंद
Siblings: कुंदा, मीरा(गोडबोले), भास्कर, दत्तात्रय, प्रभाकर

मधुकर शंकर – 2 पुत्र, 1 कन्या. शिक्षण : बी.एड. जीवनपट : 1956 पर्यंत कृषिउद्योग शिक्षण संस्थेत नोकरी. 1957 ते 1966 गारगोटी येथे महाविद्यालयात प्राध्यापक, 1967 ते 1972 कोल्हापूर, वेंगुर्ला, सांगली येथे महाविद्यालयात प्राध्यापक, 1972 ते 2000 पुणे येथे स्थायिक व शैक्षणिक प्रकल्पावर काम. वास्तव्य : सी-4, तारांगण, डहाणूकर कॉलनी, कोथरुड, पुणे 29.