मधुकर


मधुकर
Male View tree
Father: गोपाळMother: UnspecifiedSpouse: सुलभा
Children: प्रदीप, वैशाली(पेंढारकर), शैला(केळकर)
Siblings: शांता(हरिचंद्रकर), देविदास, केशव

मधुकर गोपाळ – जन्म 27/07/1924. जन्मस्थळ अमरावती. विवाह दिनांक 04/04/1954. शिक्षण : बी. एस्सी., (मायनिंग)-बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. जीवनपट : गोवा गव्हर्नमेंट माईंन ट्रेनिग मॅनेजर म्हणून निवृत्त. वास्तव्य : आठवले वाडा, डी-2, लक्ष्मीनगर, नागपूर