भास्कर


भास्कर
Male View tree
Father: महादेवMother: UnspecifiedSpouse: प्रभावती
Children: मनीषा(जेरूरकर), संदीप, चंद्रकांत, प्रदीप
Siblings: अच्युत, कमल(गोडसे), सुमन(दामले), गणेश, परशुराम

भास्कर महादेव – जन्म 19/09/1919. जन्मस्थळ नागाव. शिक्षण : 7 वी. पुत्र 3, कन्या 1. जीवनपट : शेती व तांदुळाचा व्यापार. वास्तव्य : खालची आळी, गणपती देवळासमोर नागाव ता. अलिबाग, जि. रायगड 402204.