भास्कर


भास्कर
Male View tree
Father: वामनMother: पत्नी-२Spouse: रोहिणी
Children: सुनील, सुनिता(गोखले)
Siblings: दुर्गा(गोखले), कमल(अभ्यंकर), अंबु(लेले), बळवंत, नारायण

भास्कर वामन – जन्म 06/02/1930. जन्मस्थळ नारिंग्रे. विवाह दिनांक 29/06/1956. शिक्षण : इंटर आर्टस्, डी. ए. एस. एफ. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : वैद्यक, आरोग्य, इतिहास, शिक्षण, कोर्ट खटले इ. विषयांवर विविध इंग्रजी, मेडीकल जर्नलसमधून भारतात व परदेशातही अनेक लेख प्रसिध्द. उत्कृष्ठ हार्मोनिअम, ऑर्गन वादक, काही नवीन राग व रचनांची निर्मिती. आकाशवाणीवर विविध समित्यांवर काम व फ्रान्स दौरा केला. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ठ वाड्.मय निर्मिती पुरस्कार प्राप्त. अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. 7/12/1956 पासून देवगड सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय व्यवसाय. लेखन व संगिताची आवड. वास्तव्य : देवगड सिंधुदुर्ग 416613.