|
भालचंद्र |
||
| Father: महादेव | Mother: पार्वती | Spouse: शकुंतला |
| Children: केशव, सुहासिनी(काटदरे), विद्या(पंडित) | ||
| Siblings: नर्मदा(महाबळ), प्रभाकर, इंदुमती(हुपरीकर), कमल(लिमये), जगन्नाथ(अविवाहित), विमल(जोशी) | ||
भालचंद्र महादेव – जन्म 1915. मृत्यू 2002. विवाह 1940. जीवनपट : लहानपण व शालेय शिक्षण सांगली कॉलेज शिक्षण सांगली आणि पुणे. (बी. ए.) प्रथम सांगली बँकेत नोकरी. 1952 पासून मुंबईमध्ये कॅम्लिन या कंपनीत नोकरी. कॅम्लिन मधून डॉयरेक्टर, फायनान्स या पदावरून निवृत्ती. निवृत्तीनंतर काही वर्षे कॅम्लिनमध्ये कन्सल्टंट म्हणून काम.