बाळकृष्ण


बाळकृष्ण
Male View tree
Father: अनंतMother: UnspecifiedSpouse: पत्नी २:रेखा
Children: सुवर्णा, रवी, दत्तात्रय, उल्हास
Siblings: माधव, एकनाथ, प्रमिला(सहस्रबुद्धे)

बाळकृष्ण उर्फ सुधाकर अनंत – जन्म 24/07/1937. जन्मस्थळ तळे. विवाह दिनांक 28/5/1962 व 1/7/1984. पुत्र 3, कन्या 1. शिक्षण एस.एस.सी. जीवनपट : वडिलांच्या खेडेगावातील शिक्षकाच्या नोकरी मुळे माध्यमिक शिक्षक पेशातील मामा श्री विनायकराव करमरकर यांचेकडे विलेपार्ले येथून राहून खार येथील रतन वालावलकर शाळेत 11 वी एस. एस. सी. चे शिक्षण. 1954 साली एस. एस. सी. झाल्यावर स्टेनोग्राफीचे शिक्षण घेऊन मुंबईला 4 वर्षे नोकरी केली. 1958 साली सातारा येथे कूपर कंपनीत नोकरी करतानाच 1960 साली आयुर्विमा महामंडळात नोकरी मिळाली. 1965 साली पुण्यात बदली. निवृत्त होईपर्यंत म्हणजे 1995 पर्यंत 24 वर्षे नोकरी. ही नोकरी संभाळून किशोर ट्रॅव्हल्स या पुण्यातील प्रथितयश अशा कंपनीत फॉरेन टूर्स करिता 1978 ते 1988 पत्नीच्या माध्यमातून पार्टनर. 1988 साली शिवशक्ती नावाने मुलाची स्वतंत्र कंपनी स्थापन करुन परदेशी सहलींचे आयोजन. युरोप, अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया-बालीबेटापर्यंत भ्रमण व 1998 पासून या व्यवसायातून पूर्णपणे निवृत्त. पहिली पत्नी