बकुल(देशपांडे)


बकुल(देशपांडे)
Female View tree
Father: चंद्रकांतMother: उर्मिला
Children: none
Siblings: पराग, प्राजक्ता

बकुल चंद्रकांत – जन्म 13/09/1973. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 27/11/1996. शिक्षण : बी. एस्सी., एम. सी. एम (स्टॅटिस्टिक्स), ए.डी.सी.एस.एस.ए.ए. जीवनपट : 1996 ते 2005 कॉसमॉस बँकेत नोकरी. सासरचे नाव : बकुल केदार देशपांडे, औरंगाबाद.