प्रीती


प्रीती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रसाद
Children: none
Siblings: none

प्रीती प्रसाद – जन्म 10/12/1974. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : एम. जी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज, पनवेल येथे प्रोफेसर. राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड, तालुका व जिल्हा पातळीवर हॉकी व पोहणे स्पर्धा. माहेरचे नाव : प्रीती सुभाष काथे, पनवेल