प्रभाकर


प्रभाकर
Male View tree
Father: मधुसूदनMother: राधाSpouse: विनीता
Children: मीरा(आगाशे), रजनी(सहस्रबुद्धे), मंगला(लेले)
Siblings: अरविंद

प्रभाकर मधुसूदन – जन्म 11/8/1921. जन्मस्थळ दादर. विवाह दिनांक 16/05/1946. शिक्षण : इंटर सायन्स. कन्या 3. जीवनपट : आर्डनन्स फॅक्टरीतील अ‍ॅप्रेंटिसचा 4 वर्षांचा कोस पूर्ण व नंतर त्याच फॅक्टरीत खडकी व कानपूर येथे नोकरी. नोकरीकाळात इंग्लंडमध्ये 6 महिने प्रशिक्षण.डेप्युटी मॅनेजर या पदावरून 1979 मध्ये निवृत्त. वास्तव्य : द्वारा एस. एम. लेले, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, 1098/19, मॉडेल कॉलनी, पुणे 411016