प्रभाकर


प्रभाकर
Male View tree
Father: शंकरMother: UnspecifiedSpouse: प्रतिभा
Children: आशुतोष, विवेक
Siblings: दिनकर, दिवाकर, कुमुद(ताम्हनकर), उषा(बापट)

प्रभाकर शंकर – जन्म 16/06/1947. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 03/02/1972. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रिकल). पुत्र 2. जीवनपट : मुख्य अभियंता (निर्मिती) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. वाचनाची व समाजसेवेची आवड. वास्तव्य : मुख्य अभियंता निवास, विद्युत विहार वसाहत, कोराडी नागपूर 441111.