प्रदीप


प्रदीप
Male View tree
Father: जगन्नाथMother: शकुंतलाSpouse: जयश्री
Children: तेजश्री, पूर्णिमा
Siblings: सुरेखा, सुनेत्रा

प्रदीप (विश्वास) जगन्नाथ – जन्म 16/08/1961. जन्मस्थळ विलेपार्ले. विवाह दिनांक 17/11/1986. शिक्षण : बी. ई. (मेकॅनिकल). पुत्र 2. जीवनपट : कमिन्स इंडिया, पुणे येथे नोकरी, गायनाचा व्यासंग, नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती नंतर दापोली, जांभूळपाडा येथे 25 एकर शेतजमीन घेऊन काजू कारखाना चालवितात. वास्तव्य : फ्लॅट नं. 1 आणि 2, बिल्डिंग नं. 1, मारवा अपार्टमेंट, राहुलनगरजवळ, कोथरुड पुणे 411038