प्रदीप


प्रदीप
Male View tree
Father: विनायकMother: UnspecifiedSpouse: प्रीती
Children: पल्लवी, पंकज
Siblings: निशा, उषा(वैद्य), विजय, भालचंद्र, शशिकांत

प्रदीप विनायक – जन्म 12/01/1949. जन्मस्थळ मनमाड. विवाह 04/12/1976. शिक्षण : डी. ई. ई. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1971 ते 1975 नाशिक येथे मोटवानी कंपनीत नोकरी, त्यानंतर रेल्वेत मोटरमन, 1999 नंतर निवृत्त होऊन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटसचा व्यवसाय, सध्या भिवंडीजवळील आणगाव येथील अनाथ आश्रमातील मुलांना व्यवसायिक शिक्षण देतात. वास्तव्य : 10, शिल्पा सोसायटी, राममारुती रोड, ठाणे (पश्चिम) 400602