प्रतिमा ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: एकनाथ |
Children: none | ||
Siblings: none |
प्रतिमा एकनाथ (प्रकाश) – जन्म 03/12/1954. जन्मस्थळ वडगाव-निंबाळकर. शिक्षण : एम.ए जीवनपट : संस्कृतमध्ये एम.ए. प्राथमिक शिक्षण सातारा येथे. वडिलांच्या बदलीमुळे पुढील शिक्षण बुलढाणा (विदर्भ) येथे झाले. मॅट्रिकला बोर्डात 14 वा क्रमांक त्यामुळे नॅशनल स्कॉलरशिप प्राप्त. इकॉनॉमिक्स या विषयात एम. ए. उत्तीर्ण. लग्न झाल्यावर पतीच्या बदल्यामुळे निरनिराळ्या गावी वास्तव्य. सध्या पुण्यात वाचन, संगीत, भरतकाम, स्वयंपाक घरातील निरनिराळे पदार्थ करुन सर्वांना खायला घालण्याची आवड. माहेरचे नाव : प्रतिमा हरी रानडे, सातारा.