प्रकाश ![]() ![]() |
||
Father: शंकर | Mother: सुशीला | Spouse: कल्पना |
Children: महेश, उमेश | ||
Siblings: उषा(कान्हेरे), सुलभा(दातार), कुंदा(साठे), अंजना(अविवाहित), आनंद |
प्रकाश शंकर – जन्म 16/08/1942. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 15/05/1966. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 2. जीवनपट : 12 वर्षे नेव्हीत नोकरी. रस्टन अॅन्ड मॅथर प्लॅटमध्ये नोकरी. वास्तव्य : तानाजीनगर, चिंचवड जि. पुणे 411033