प्रकाश ![]() ![]() |
||
Father: पुरुषोत्तम | Mother: सरोजिनी | Spouse: आरती |
Children: रवी, विजय | ||
Siblings: अरुणा, सुधाकर |
प्रकाश पुरुषोत्तम – जन्म 12/9/1956. जन्मस्थळ शेगाव. विवाह दिनांक 8/12/1982. शिक्षण : बी. एस्सी., बी. एस्सी. टेक् (ऑईल), युनिव्हर्सिटीत प्रथम क्रमांक. पुत्र 2. जीवनपट : 1981 ते 1994 वनस्पती तुपाच्या कारखान्यात प्रॉडक्शन केमिस्ट म्हणून नोकरी. त्यानंतर 10 वी पर्यंतचे कोचिंग क्लास चालवीत आहेत. वास्तव्य : ‘ शिवरंजन‘ विवेकानंद नगर, भडगाव रोड, श्रीसाईनाथ टायर वर्क्स दुकानामागे, पाचोरा 424201